Surprise Me!

शरद पवारांची 'ती' अट मागे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा Ajit Pawar NCP | Sharad Pawar

2026-07-11 6 Dailymotion

Sharad Pawar | Ajit Pawar NCP अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेऊन त्यांचा फोटो अजित पवार गटाला वापरू देण्याची विनंती केली. त्यावर शरद पवारांनी मान्यता दिलीय.

#ncpsharadpawar #ncpajitpawar #Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather